झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात माधव शेवंताची मदत करायला जातो ही गोष्ट इंदूला कळते आणि ती त्याच्यावर चिडते. आता काय होणार? Reporter-Kimaya Dhawan, Video Editor - Mahesh Mote #ratriskhelchale2